मेरा देश बदल रहा है पुस्तकाचे थाटात विमोचन

प्रतिनिधी। ४ जानेवारी आंबटकर, माजी आदिवासी तुपसांडे, बाळु मुरकुटे समवेत वाशिम : महान तपस्वी संत विकासमंत्री आ. प्रा. अशोक उईके, मान्यवरांची उपस्थिती होती. सदर शृंगऋषीची पावन भूमि असलेल्या विधान परिषद सदस्य आ. अॅड. पुस्तकाचे प्रकाशक बालरोग तज्ञ मौजे अनसिंग येथे सामाजीक निलय नाईक, आ. तानाजी डॉ. हरिष बाहेती आहेत. कार्यकर्ते निलेश सोमाणी मुटकुळे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष देशाचे पंतप्रधान नरेंद्र यांच्याव्दारे लिखित मेरा देश बदल राजु पाटील राजे, माजी आ. मोदी यांच्या कार्यावर आधारीत हे रहा है या पुस्तकाचे विमोचन अनंतकुमार पाटील, माजी आ. पुस्तक नव्या पिढीला दिशा देईल राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा इंगळे, बेटी बचाव बेटी पढावचे असा विश्वास यावेळी माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जिल्हा संयोजक डॉ. दीपक ढोके, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांच्या हस्ते करण्यात आले. माजी नगराध्यक्ष नरेंद्र गोलेच्छा, व्यक्त करुन त्यांनी सोमाणी यांच्या यावेळी मंचावर भाजपा नितेश मलीक, संघटनमंत्री सुनिल कार्याची प्रशंसा केली. कार्यक्रमाचे जिल्हाध्यक्ष आ. राजेंद्र पाटणी, राजे, कपिल सारडा, संजीव भांदुर्गे, संचालन डॉ. दीपक ढोके यांनी प्रदेश सरचिटणीस आ. रामदास शाम खोडे, नगरसेवक राहुल केले. आज नागरतास येथे पत्रकार दिनाचा कार्यक्रम


Popular posts
मुंबई ः राज्यात करोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा सूचना सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. मुंबईतील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. करोनाचा प्रादुर्भाव थांबविणे यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्य शासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र गर्दी रोखण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावेच लागतील. या दृष्टीने सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजा अर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी मात्र थांबविण्याचे निर्देश ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिले. महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा आदेश दिला आहे. याशिवाय सर्व परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी सूचना कुलगुरु आणि संबंधित विभागांना देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात येतील का यासंबंधी निवडणूक आयोगाकडे विचारणा केली असल्याचेही त्यांनी सांगितले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती देताना करोनाची लागण झाल्याने घरात विलगीकरण करून ठेवलेल्यांच्या हातावर शिक्का मारणार असल्याचे सांगितले. तो रूग्ण कळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. रेल्वेच्या अधिकार्‍यांना बोलवण्यात आले होते. रेल्वे स्वच्छ करण्याच्या तसेच सॅनिटाझर ठेवा, गर्दी कमी करा अशा सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान मंत्रालयात सर्वसामान्यांना प्रवेश बंद करण्यात आला असून मंत्रालयात कोणीही येऊ नये असे आवाहन त्यांनी केलं. राज्यभरातील जिल्हाधिकार्‍यांकडून आढावा घेण्यात आला असून त्यांना जास्त लोकांना बोलावू नका. ईमेलचा वापर करा असं सांगण्यात आलं आहे. जिथे अनावश्यक फक्त मनोरंजनासाठी गर्दी केली जाते. त्याठिकाणी जमावबंदी लागू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या सात करोनाग्रस्त देशांच्या यादीमध्ये तीन नवीन देशांचा समावेश करण्यात आला असून. यामध्ये दुबई, अमेरिका आणि सौदी अरेबियातून येणार्‍यांचीही चाचणी घेतली जाईल असं टोपे यांनी स्पष्ट केलं. करोनाग्रस्त देशांमधून येणार्‍या रुग्णांची तीन प्रकारांमध्ये विभागी करण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितलं. दहा करोनाग्रस्त देशांमधून येणार्‍या लोकांना ए, बी आणि सी प्रकारामध्ये विभागले जाणार आहे, असं टोपे यांनी सांगितलं. नक्की हे वर्गिकरण कसे असणार आहे याबद्दलही टोपे यांनी माहिती दिली.
आज नागरतास येथे पत्रकार दिनाचा कार्यक्रम
कारंजा येथे पाणी पुरवठ्यात व्यत्यय
लष्कर बोलावण्याची वेळ येऊ देऊ नका ः उपमुख्यमंत्री
कामगार, कर्मचाऱ्यांना संपूर्ण वेतन, भत्ते देण्याचे आदेश