सोनाली चापके यांना पी. एच. डी. पदवी प्रदान
कारंजा - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ , अमरावती अंतर्गत सोनाली प्रकाश चापके यांना प्राणीशास्त्र या विषयात डॉक्टरेट पदवी नुकतीच सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली ,सोनाली यांनी ही पदवी अकोट येथील शिवाजी महाविद्यालयाचे प्रा . डॉ . व्ही . बी . भगत व बी . एस . पटेल महाविद्यालय , पिंपळगाव काळे येथील प्राचार्य डॉ . आय . ए . राजा यांच्या मार्गदर्शनाखाली मिळविली आहे. सोनाली चापके यांच्या संशोधनाचा विषय 'अ . हा " हा होता दरम्यान सोनाली यांनी आपल्या या यशाचे श्रेय आपले कम्परेटीव्ह स्टडी ऑन जेनायटल स्ट्रक्चर इन सिलेक्टेड स्पायडर मार्गदर्शक डॉ . भगत सर व डॉ. ऑफ जिनस निओस्कोना फ्रॉम राजा सर यांना व आई - वडिलांना अकोला डिस्ट्रीक्ट ( महाराष्ट्र )' दिले.