समाज माध्यमे वापरताना सतर्कता बाळगा

प्रतिनिधी। ४ जानेवारी आहे. महिला या गुन्ह्यांमध्ये सॉफ्ट गेम्स, समाज माध्यमांचा वापर श्री. परदेशी यांनी परिषद उर्दू शाळा, जिल्हा वाशिम : आजचं युग हे टार्गेट ठरत असल्याचे दिसून येते. मोठ्या प्रमाणात वाढल्याने सायबर यावेळी महिला व मुलींची सुरक्षा, परिषद हायस्कूल, मालतीबाई सायबरचे यग आहे. समाज त्यामुळे सायबर युगात वावरताना, गुन्ह्याद्वारे फसवणुकीचे प्रमाण लेगिक अपराधापासून बालकांचे सरनाईक विद्यालय, सन्मती माध्यमांचा वापर हा आपल्या समाज माध्यमांचा वापर करताना देखील वाढले आहे. त्यामुळे रक्षण अधिनियम (पोक्सो) व अभियांत्रिकी महाविद्यालय, जीवनाचा अविभाज्य भाग महिलांनी विशेष काळजी घ्यावी. सायबर सुरक्षेची गरज आज निर्माण माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० सावित्रीबाई फुले विद्यालय, झाला आहे. प्रत्येकाला आपला सायबर युगात डेटा ही संपत्ती बनली झाली आहे. यावेळी त्यांनी सायबर याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. स्वामी विवेकानंद विद्यालय परिवार हा सरक्षित असला आहे, अनेकांकडून याबाबतीत गुन्ह्यांचे प्रकार, या गुन्ह्यापासून तसेच विद्यार्थिनींशी संवाद साधून आणि शासकीय तंत्रनिकेतन पाहिजे, असे वाटते. त्याचप्रमाणे फसवणूक होत आहे. प्रत्येकाने बचाव होण्यासाठी प्रतिबंधात्मक सायबर गुन्ह्यांबाब त्यांच्या शंकांचे येथील विद्यार्थिनी, शिक्षकसमाज माध्यमे हाताळताना देखील प्रत्येकाने सतर्कता बाळगावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी केले. आज ३ जानेवारी रोजी हॅपी फेसेस स्कूलच्या श्रीमती यमुनादेवी हेडा सभागृहात पोलीस विभागाच्यावतीने आयोजित सायबर सेफ वुमेन' मोहिमेंतर्गत कार्यशाळेत मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. पवन बन्सोड, सावध राहून सायबर गुन्ह्यांना उपाय याविषयी माहिती दिली. निराकरण केले. प्रारंभी शिक्षिका, पोलीस विभागाचे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस आळा घालण्यासाठी पुढाकार विविध प्रकारचे आमिष दाखवून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व अधिकारी कर्मचारी, विविध उपाधीक्षक मृदुला लाड, हॅपी घेतला पाहिजे, असे त्यांनी होणारी फसवणूक टाळण्यासाठी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला स्वयंसेवी संस्थांच्या महिला फेसेसचे संचालक दिलीप हेडा सांगितले. प्रत्येकाने सतर्क राहिले पाहिजे. पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास प्रतिनिधी, बचत गटाच्या यांची प्रमुख उपस्थिती होती. मोबाईलमुळे माणूस आई-वडील हे आपले कायमचे सुरुवात झाली. प्रतिनिधी यांच्यासह पत्रकार श्री. परदेशी जगेल की मरेल, अशी स्थिती आज उत्तम मित्र आहेत, त्यांच्याजवळच कार्यक्रमाला राजस्थान बांधव उपस्थित होते. म्हणाले, सायबर गुन्ह्यांचे प्रमाण झाली आहे, असे सांगून श्री. आपल्या समस्या, विचारांची आर्य महाविद्यालय, श्री शिवाजी याठिकाणी स्पर्धा परीक्षा मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परदेशी म्हणाले, मोबाईल हा आज आदान-प्रदान केली पाहिजे. विद्यालय, बाकलीवाल विद्यालय, विषयक पुस्तके, लोकराज्य सायबर युगात अनेक आव्हाने जीवनाचा अविभाज्य भाग झाला मुलींच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई बाकलीवाल कन्या विद्यालय, राणी मासिक, बचत गटांची आपल्या समोर आहेत, आहे. त्याचा वापर काळजीपूर्वक फुले यांनी खूप हाल अपेष्टा सहन लक्ष्मीबाई कन्या शाळा, माउंट उत्पादने आदी स्टॉल दिवसेंदिवस ही आव्हाने वाढत करण्याची आवश्यकता आहे. केल्या. त्यामुळेच आज मुली, कार्मेल विद्यालय, सरस्वती लावण्यात आले होते. आहेत. सायबर गुन्ह्यांना आळा विशेषतः डिजिटल तंत्रज्ञानाशी महिला चांगले शिक्षण घेवून विविध महाविद्यालय, गोटे महाविद्यालय, उपस्थितांचे आभार घालण्यासाठी प्रत्येक येणारा आपला संबंध या क्षेत्रात आपला नावलौकिक रेखाताई कन्या शाळा, हॅपी फेसेस उपविभागीय पोलीस जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र सायबर माध्यमातून इंटरनेट बँकिंग, मिळवीत असल्याचे त्यांनी स्कूल, सुशीलाबाई जाधव शाळा, अधिकारी डॉ. बन्सोड यांनी अंतर्गत सायबर सेल कार्यान्वित ऑनलाईन खरेदी, ऑनलाईन सांगितले. लॉयन्स विद्या निकेतन, जिल्हा मानले.


Popular posts
मुंबई ः राज्यात करोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा सूचना सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. मुंबईतील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. करोनाचा प्रादुर्भाव थांबविणे यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्य शासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र गर्दी रोखण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावेच लागतील. या दृष्टीने सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजा अर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी मात्र थांबविण्याचे निर्देश ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिले. महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा आदेश दिला आहे. याशिवाय सर्व परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी सूचना कुलगुरु आणि संबंधित विभागांना देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात येतील का यासंबंधी निवडणूक आयोगाकडे विचारणा केली असल्याचेही त्यांनी सांगितले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती देताना करोनाची लागण झाल्याने घरात विलगीकरण करून ठेवलेल्यांच्या हातावर शिक्का मारणार असल्याचे सांगितले. तो रूग्ण कळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. रेल्वेच्या अधिकार्‍यांना बोलवण्यात आले होते. रेल्वे स्वच्छ करण्याच्या तसेच सॅनिटाझर ठेवा, गर्दी कमी करा अशा सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान मंत्रालयात सर्वसामान्यांना प्रवेश बंद करण्यात आला असून मंत्रालयात कोणीही येऊ नये असे आवाहन त्यांनी केलं. राज्यभरातील जिल्हाधिकार्‍यांकडून आढावा घेण्यात आला असून त्यांना जास्त लोकांना बोलावू नका. ईमेलचा वापर करा असं सांगण्यात आलं आहे. जिथे अनावश्यक फक्त मनोरंजनासाठी गर्दी केली जाते. त्याठिकाणी जमावबंदी लागू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या सात करोनाग्रस्त देशांच्या यादीमध्ये तीन नवीन देशांचा समावेश करण्यात आला असून. यामध्ये दुबई, अमेरिका आणि सौदी अरेबियातून येणार्‍यांचीही चाचणी घेतली जाईल असं टोपे यांनी स्पष्ट केलं. करोनाग्रस्त देशांमधून येणार्‍या रुग्णांची तीन प्रकारांमध्ये विभागी करण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितलं. दहा करोनाग्रस्त देशांमधून येणार्‍या लोकांना ए, बी आणि सी प्रकारामध्ये विभागले जाणार आहे, असं टोपे यांनी सांगितलं. नक्की हे वर्गिकरण कसे असणार आहे याबद्दलही टोपे यांनी माहिती दिली.
आज नागरतास येथे पत्रकार दिनाचा कार्यक्रम
कारंजा येथे पाणी पुरवठ्यात व्यत्यय
लष्कर बोलावण्याची वेळ येऊ देऊ नका ः उपमुख्यमंत्री
कामगार, कर्मचाऱ्यांना संपूर्ण वेतन, भत्ते देण्याचे आदेश