सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सवाचे थाटात उद्घाटन

कारंजा (साप्ताहिक कारंजा सामना प्रतिनिधी) - सामाजिक व सांस्कृतिक वारसा टिकून राहावा या उद्देशाने येथील गोविंद न्यू इंग्लिश स्कूल अँड कॉन्व्हेंट व गोविंद महाराज उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या वतीने गेली १० वर्षे सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे सोहळ्याचे हे अकरावे वर्ष आहे या अकराव्या वर्षतील हा सोहळा ३ हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून । हे उपस्थित होते. संचालन रीना कनोजे जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान हंसराज शेंडे, देविदास पवार, इंगळे, यांनी केले. उदघाटन कार्यक्रमाला आयोजित करण्यात आला आहे वानखडे, सौ. रूपालिताई बाहेती, सौ शाळच सव कमचारा, विद्याथा,पालक विविध स्पर्धा व अन्य उपक्रमामुळे कसमताई आघाम, नितीन रेवाले, उपस्थित होते. उदघाटन सोहळ्यापूर्वी दिमाखदार ठरणाऱ्या या सोहळ्याचे शामराव आसोले, संजय सरोदे, शाळेच्या वतीने कारंजा शहरात उदघाटन ३ जानेवारी रोजी मारोतीराव चौधरी, मुख्यअध्यापिका प्रभातफेरी काढण्यात आली. याद्वारे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सो अपर्णा कदम. सौ किरण व्यास, नागरिकांना संतांचे विचार,देशाचे महान क्रांतिकारक यांच्या विचारांचे दर्शन उदघाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थाना विजयराव वानखडे, शंकर बोर्डे, शाळेचे अध्यक्ष किरण पाटील चौधरी शाळेचे संचालक संतोष पाटील चौधरी प्रभातफेरी लक्षवेधी ठरली. घडविण्यात आले.