ब्रिलीयंट ट्युटोरीयलचे विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी

गणित प्राविण्य परिक्षेतील यश : आठ विद्यार्थ्याना रौप्य व कांस्यपदक गणित प्राविण्य परिक्षेतील यश : आठ विद्यार्थ्याना रौप्य व कांस्यपदक कारंजा (साप्ताहिक कारंजा सुवर्णपदक मिळविले अभय अ सामना प्रतिनिधी) - 'मिशन फॉर राजनकर आणि निलकृष्ण नि गजरे एक्सलन्स' हे ब्रीद घेऊन यांना रौप्यपदक मिळाले तर खुश र विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या कारंजा नाखले व श्रेयिका सधोटे हे विद्यार्थी येथील ब्रिलीयंट ट्युटोरीयलच्या कांस्य पदकाचे मानकरी ठरले. डॉ. शिरपेचात पुन्हा एकदा यशाचा तुरा होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत या खोवला गेला आहे. ट्टोरियल्सच्या ट्यूटोरियलच्या विद्यार्थ्यांनी पूर्वी यश विद्यार्थ्यांनी गणित विषयक परीक्षेत मिळविले होते. दरम्यान सर्व यशस्वी मिळविलेले हे यश आहे. महाराष्ट्र विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय गणित अध्यापक मंडळाने गणित प्रवीण व्यवहारे यांना दिले. सर्व प्राविण्य परीक्षा (२०१९-२०२०) विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन सवर्णपदक पटकावले तर शिवसाई रौप्यपदकाचे मानकरी ठरले तसेच आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या राणा प्र यशस्वी विद्यार्थ्यांचे ब्रिलीयंट आयोजित केली होती. या परीक्षेत केले पाचव्या इयत्तेत शिकणाऱ्या टी राठोड आणि मधरा अ मसाळकर आस्था रा जोशी व प्रणव शै नेमाने खानझोडे याने ही मंडळाच्या ट्यूटोरीयलचे संचालक प्रविण सहभागी होऊन तुटोरियल्सच्या भूमिका वि शेगोकार हिने या परीक्षेत हे विद्यार्थी या परीक्षेतील यशानंतर यांना कांस्य पदक मिळाले शिवाय गणितविषयक परीक्षेत यश प्राप्त करून व्यवहारे यांनी अभिनंदन केले. -आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेसाठी


Popular posts
मुंबई ः राज्यात करोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा सूचना सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. मुंबईतील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. करोनाचा प्रादुर्भाव थांबविणे यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्य शासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र गर्दी रोखण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावेच लागतील. या दृष्टीने सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजा अर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी मात्र थांबविण्याचे निर्देश ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिले. महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा आदेश दिला आहे. याशिवाय सर्व परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी सूचना कुलगुरु आणि संबंधित विभागांना देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात येतील का यासंबंधी निवडणूक आयोगाकडे विचारणा केली असल्याचेही त्यांनी सांगितले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती देताना करोनाची लागण झाल्याने घरात विलगीकरण करून ठेवलेल्यांच्या हातावर शिक्का मारणार असल्याचे सांगितले. तो रूग्ण कळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. रेल्वेच्या अधिकार्‍यांना बोलवण्यात आले होते. रेल्वे स्वच्छ करण्याच्या तसेच सॅनिटाझर ठेवा, गर्दी कमी करा अशा सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान मंत्रालयात सर्वसामान्यांना प्रवेश बंद करण्यात आला असून मंत्रालयात कोणीही येऊ नये असे आवाहन त्यांनी केलं. राज्यभरातील जिल्हाधिकार्‍यांकडून आढावा घेण्यात आला असून त्यांना जास्त लोकांना बोलावू नका. ईमेलचा वापर करा असं सांगण्यात आलं आहे. जिथे अनावश्यक फक्त मनोरंजनासाठी गर्दी केली जाते. त्याठिकाणी जमावबंदी लागू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या सात करोनाग्रस्त देशांच्या यादीमध्ये तीन नवीन देशांचा समावेश करण्यात आला असून. यामध्ये दुबई, अमेरिका आणि सौदी अरेबियातून येणार्‍यांचीही चाचणी घेतली जाईल असं टोपे यांनी स्पष्ट केलं. करोनाग्रस्त देशांमधून येणार्‍या रुग्णांची तीन प्रकारांमध्ये विभागी करण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितलं. दहा करोनाग्रस्त देशांमधून येणार्‍या लोकांना ए, बी आणि सी प्रकारामध्ये विभागले जाणार आहे, असं टोपे यांनी सांगितलं. नक्की हे वर्गिकरण कसे असणार आहे याबद्दलही टोपे यांनी माहिती दिली.
आज नागरतास येथे पत्रकार दिनाचा कार्यक्रम
कारंजा येथे पाणी पुरवठ्यात व्यत्यय
लष्कर बोलावण्याची वेळ येऊ देऊ नका ः उपमुख्यमंत्री
कामगार, कर्मचाऱ्यांना संपूर्ण वेतन, भत्ते देण्याचे आदेश